टीम इंडियाच जिंकणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कप, 'या' योग आला जुळून

IND vs SA

भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला जातोय.

वर्ल्ड कप जिंकणार

अशातच टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार, असा दावा केला जात आहे. त्याचं कारण ठरलाय शनिवार..!

वर्ल्ड कप 1983

25 जून 1983 रोजी भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी दिवस होता... शनिवार

वनडे वर्ल्ड कप 2011

2011 मध्ये जेव्हा टीम इंडियाने 2 एप्रिलला वनडे वर्ल्ड कप जिंकलो होतो त्यावेळेस देखील शनिवार होता.

योगायोग

आज देखील वर्ल्ड कप फायनल आहे आणि योगायोग म्हणजे आज देखील शनिवार आहे.

टीम इंडियासाठी शनिवार लकी?

त्यामुळे आता टीम इंडियासाठी शनिवार लकी आहे का? असा सवाल देखील विचारला जातोय.

Disclaimer

दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story