चाळीशी गाठली पण गडी थकला नाय

अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!

मोठा रेकॉर्ड नावावर

इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने चाळीशीच्या वयात मोठा रेकॉर्ड नावावर केलाय.

अँडरसन @ 1100

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अँडरसनने 1100 विकेट पूर्ण केले आहेत.

अॅशेस सिरीज

सध्या सुरू असलेल्या मानाच्या अॅशेस सिरीजमध्ये त्याने हा बहुमान नावावर केलाय.

100 विकेट पूर्ण

एजबेस्टन टेस्टच्या पहिल्या डावात अँडरसनने विकेट घेत 1100 विकेट पूर्ण केल्या आहेत.

कॅरीचा बोल्ड

धोकादायक ठरत असलेल्या अॅलेक्स कॅरीचा बोल्ड काढत त्याने इंग्लंडला आघाडी मिळवून दिली.

फर्स्ट क्लास क्रिकेट

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 289 सामन्यात अँडरसनने 1100 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडसाठी सर्वाधिक टेस्ट विकेट

अँडरसनने 686 विकेट नावावर केल्यात. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

तिसरा गोलंदाज

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अँडरसन तिसरा गोलंदाज आहे.

VIEW ALL

Read Next Story