सब चंगा सी..? रोहितचा फोटो शेअर करत शुभमनने बोलून दाखवली मनातील खदखद

शुभमन गिल

कॅनडाविरुद्ध सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शुभमन गिल आणि आवेश खान यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

शिस्तभंगाची कारवाई

शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला पुन्हा भारतात पाठवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

कथित वाद

अशातच शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात कथित वादावर शुबमन गिलने खुलासा केलाय.

समायरा

शुबमन गिलने रोहित शर्मा आणि रोहितची मुलगी समायरा हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय.

शिस्त शिकतोय

त्यावर, मी आणि सॅमी (समायरा) रोहित शर्माकडून शिस्त शिकतोय, असं कॅप्शन शुभमनने फोटोला दिलंय.

विक्रम राठोड

काही राखीव खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती टीम इंडियाचे कोच विक्रम राठोड यांनी दिलीये.

VIEW ALL

Read Next Story