'या' 4 भारतीय क्रिकेटपटूंनी चक्क चाहतीशीच केलं लग्न; यादीतील 2 नावं थक्क करणारी

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

प्रेम करतो त्या व्यक्तीशी लग्न

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीशी लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. क्रिकेटपटूही त्याला अपवाद नाहीत.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

चाहत्यांशी लग्न करणं असामान्य गोष्ट

मात्र क्रिकेपटूंनी प्रेमात पडून त्यांच्या चाहत्यांशी लग्न करणं ही सामान्य बाब नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

क्रिकेटपटू आणि चाहत्याचं नातं

भारतीय क्रिकेट विश्वामध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्याचं पूर्वीचं नातं केवळ चाहता आणि खेळाडू एवढं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

संकटांवर मात करुन एकत्र आले

मात्र सर्व संकटांवर मात करुन ही जोडपी एकत्र आली आणि त्यांनी सुखाने संसार केला. ही जोडपी कोण हे पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

आधीपासून एकमेकांना ओळखायचे

रोहित शर्मा आणि ऋतिका सजदेह हे दोघेही आधीपासून एकमेकांना ओळखायचे. ऋतिका ही रोहितची मॅनेजर होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

मोठी चाहती

ऋतिका ही रोहितबरोबर मॅनेजर म्हणून काम करण्याच्या आधीपासूनच रोहितची फार मोठी चाहती होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

प्रेमात पडले लग्नबंधनात अडकले

रोहित आणि ऋतिका प्रेमात पडले आणि त्यानंतर ते लग्नबंधनात अडकले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

आयडीएल कपल

या दोघांकडे आयडीएल कपल म्हणून पाहिलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

पहिली भेट विमानतळावर

सचिन तेंडुलकर त्याच्या पत्नीला म्हणजेच अंजलीला विमानतळावर पहिल्यांदा भेटला होता. त्यावेळेस सचिन वयाने फारच लहान होता.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

सचिनची चाहती

सचिन आणि अंजलीचं प्रेम हे लव्ह अॅट फर्स्ट साईट प्रकारचं होतं. अंजली सचिनची चाहती होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

1995 साली लग्न

दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि 1995 साली ते लग्नबंधनात अडकले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

चाहतीशीच लग्न केलं

महेंद्र सिंग धोनीनेही त्याच्या चाहतीशीच लग्न केलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

पहिली भेट हॉटेलमध्ये

साक्षी ही धोनीची चाहती होती आणि या दोघांची पहिली भेट एका हॉटेलमध्ये झाली होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

2010 मध्ये लग्न बंधनात अडकले

साक्षी आणि महेंद्र सिंग धोनी हे दोघे 2010 मध्ये लग्न बंधनात अडकले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

खास चाहती

भारताचे माजी फलंदाज मन्सूर अली खान पतौडी यांनी सुद्धा त्यांच्या चाहतीशीच लग्न केलं. मात्र ही चाहती जरा खास होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

1968 साली लग्न

अभिनेत्री शर्मिला टागोर या पतौडी यांच्या चाहत्या होत्या. हे दोघेही नंतर प्रेमात पडले आणि त्यांनी 1968 साली लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 01, 2024

VIEW ALL

Read Next Story