अफगाणिस्तान विरुद्ध गुरुवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर बाद झाला
या सामन्यात रोहितला शुभमन गिलच्या चुकीची शिक्षा भोगावी लागली. या सामन्यातील विकेटनंतर रोहित त्याच्या टी-20 करियरमध्ये 11 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
मात्र एकही रन न करता रोहित शर्माने शतक झळकावलं.
ही स्पेशल सेंच्युरी म्हणजे टीम इंडियाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 वा सामना जिंकला आहे. खास गोष्ट म्हणजे, या विजयात रोहित शर्मा टीमचा कर्णधार होता.
या खेळा दरम्यान जेव्हा रोहित टॉससाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने आणखी एक अनोखा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
रोहित शून्यावर बाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या (5 वेळा ) स्थानावर आहे.
रोहित शून्यावर बाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या (5 वेळा ) स्थानावर आहे.