बॉलिवूड सोडून ही अभिनेत्री बनली आयपीएस

Published by: Zee Team | Jan 12, 2024

बॉलिवूडमधील काही अभिनेते अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत सिव्हील सर्व्हीसमध्ये काम करत आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

बॉलिवूडमधील अभिनेत्री सिमला प्रसाद हीने देखील अभिनय क्षेत्र सोडून आयपीएस बनली आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

सिमला प्रसाद हीचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 ला भोपाळमध्ये झाला.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

सिमलाचे वडिल डॉ. भागीरथ प्रसाद आयएएस ऑफिसर आहेत.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

सिमलाची आई मेहरुन्निसा परवेज प्रसिध्द साहित्यिक आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

यूनिवर्सिटी परीक्षेत टॉप करत त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केलं होतं.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

सिमला या आभ्यासात अत्यंत हुशार आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासविना पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. ती 2010 बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

सिमलाने 2017 मध्ये आलेल्या अलिफ आणि 2019 मध्ये आलेल्या नक्काश या दोन बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

ती सध्या मध्य प्रदेशाच्या बैतूलमध्ये एसीपी म्हणून तैनात आहे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

VIEW ALL

Read Next Story