तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MI VS CSK

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याची सर्वांना आतुरता लागली आहे. या सामन्यासाठी प्रेक्षक देखील तयार झालेत.

बीसीसीआय

अशातच आता बीसीसीआयने सोशल मीडियावर धोनीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याचा प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत.

2011 वर्ल्ड कप

बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो टाकले आहेत. होय तीच वर्ल्ड कप ट्रॉफी जी टीम इंडियाने 2011 मध्ये जिंकली होती.

बीसीसीआय हेडक्वाटर

बीसीसीआय हेडक्वाटरमधील वर्ल्ड कप ट्रॉफी आणि धोनीचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.

प्रेरणादायी कामगिरी

युवराज सिंग, सचिन तेंडूलकर, झहीर खान, गौतम गंभीर या खेळाडूंच्या प्रेरणादायी कामगिरीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला होता.

मॅन ऑफ द टुर्नामेंट

महेंद्रसिंग धोनीने 2011 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. युवराज सिंग या वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट होता.

VIEW ALL

Read Next Story