नीरज चोप्राच्या तकादीचं रहस्य, कसा असतो डाएट?

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल स्वत:च्या नावावर केलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

नीरज चोप्रा 89.45 मीटर थ्रो करुन दुसऱ्या स्थानावर राहिला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला होता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

भालाफेकीत भारताला ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज पहिला खेळाडू ठरला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

पण नीरज चोप्राच्या ताकदीचं रहस्य काय आहे? त्याचा डाएट कसा असतो?

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

नीरज चोप्रा आपल्या नाश्ता आणि जेवणात प्रोटीन जास्त असतील याची काळजी घेतो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ठराविक फॅट राहण्यास मदत होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

डाएट पूर्ण करण्यासाठी तो प्राटीन सप्लीमेंटचा उपयोग करतो. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपले ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला होता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

यासाठी त्याने आपल्या डाएट चार्टमध्ये मोठा बदल केला. व्यायाम करताना कार्डियोवर जास्त भर दिला. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

रोज सकाळी नाश्त्यामध्ये तो फळ, ओट्स, दही आणि अंडी खातो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

ट्रेनिंग दरम्यान तो केळी, ज्यूस आणि नारळ पाणी पितो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 09, 2024

VIEW ALL

Read Next Story