ना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' देशाने खेळलेत सर्वाधिक सेमीफायनल सामने

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024

यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 फेरीनंतर आता सेमीफायनल खेळणारे संघ निश्चित झालेत.

सेमीफायनल

भारत, अफगाणिस्तान, साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड या चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

भारताचा दुश्मन देश

मात्र, सेमीफायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा संघ तुम्हाला माहितीये का? हा दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा दुश्मन देश आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानने सर्वाधिक वेळा सेमीफायनल गाठल्याचा रेकॉर्ड आहे. 6 वेळा पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलीये.

टीम इंडिया

तर टीम इंडियाने 5 वेळा म्हणजेच 2007, 2014, 2016, 2022 आणि 2024 ला सेमीफायनल गाठलीये.

इंग्लंड

इंग्लंडने देखील 2010, 2016, 2021, 2022 आणि 2024 मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

वेस्ट इंडिज

टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट वेस्ट इंडिजने 2009, 2012, 2014 आणि 2016 मध्ये असे मिळून 4 वेळा सेमीफायनल गाठली आहे.

ऑस्ट्रेलिया

तर ऑस्ट्रेलियाला देखील 2007, 2010, 2012 आणि 2021 असं एकूण 4 वेळा सेमीफायनल खेळका आलीये.

श्रीलंका आणि न्यूझीलंड

त्याचबरोबर श्रीलंका आणि न्यूझीलंडने देखील प्रत्येकी 4-4 वेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

VIEW ALL

Read Next Story