चुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया WTC फायनल 7 जून रोजी इंगलंडच्या ओवल मैदानात रंगणार आहे. भारतीय संघ सध्या इंगलंडमध्ये सराव करत आहे

सरावादरम्यान शुभमन गिलकडून चूक झाल्याचं कळल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने शुभमन गिलवर कारवाई केली

फलंदाजीचा सराव सुरू होता पण शुभमन गिल कुठेच दिसत नव्हता. शुभमन गिल सरावासाठी उशिरा आला

राहुल द्रविडने शुभमन गिलच्या जागी विराट कोहलीला फलंदाजीच्या सरावासाठी पुढे पाठवले

शुभमन गिल मैदानावर उशीरा आला आणि त्याला फलंदाजीच्या सरावासाठी बराच वेळ वाट पहावी लागली

शुभमन गिलचा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याचा टेस्टचा एवरेज फक्त 34.2 आहे.

VIEW ALL

Read Next Story