अंडसुद्धा खात नाहीत टीम इंडियातील काही क्रिकेटपटू
विराट कोहली हा या खेळाडूंपैकी एक जो आता पूर्णपणे शाकाहारी झाला असून, आता तो अंडसुद्धा खात नाही असं सांगितलं जातं.
या खेळाडूंमधील एक नाव आहे ते म्हणजे सुरेश रैनाचं.
भारतीय क्रिकेट संघात कर्णधारपदी असणाऱ्या रोहित शर्मा पूर्णपणे शाकाहारी जेवणाचं सेवन करतो. यामध्ये तो प्रोटीननं परिपूर्ण पदार्थांना प्राधान्य देतो.
टीम इंडियातील सलामीवीर शिखर धवनसुद्धा शाकाहारी डाएटला प्राधान्य देतो.
फिरकी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसुद्धा पूर्ण शाकाहारी डाएटला प्राधान्य देतो.