इंग्लंडला चोपणाऱ्या रचिनचं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!

पराभवाचा वचपा

वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला अन् मागील फायनलचा वचपा काढलाय.

नाव कसं पडलं ?

या सामन्यात रचिन रविंद्र याने झंजावती शतक झळकावलं. मात्र, भारतीय वंशाच्या रचिनचं नाव कसं पडलं माहितीये का?

रचिनचे वडिल

रचिनचे वडिल सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी लहानपणापासून सचिन अन् द्रविड यांना खेळताना पाहिलंय.

रचिनचं नाव

त्यामुळे रचिनच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव राहुलचं 'र' आणि सचिनचं 'चिन' घेत रचिन असं ठेवलं.

स्वप्न पूर्ण

आपल्या मुलाने क्रिकेट व्हावं अन् सचिन अन् राहुल सारखं खेळावं, असं त्यांना नेहमी वाटायचं. आता त्याचं स्वप्न रचिनने पूर्ण केलंय.

हॅरी ब्रुकची विकेट

रचिनने आजच्या सामन्यात फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीने देखील प्रभावित केलंय. रचिने आज हॅरी ब्रुकची महत्त्वाची विकेट काढली.

VIEW ALL

Read Next Story