कोच असावा तर असा! जाता जाता द्रविडने विराटवर सोपवली 'ही' जबाबदारी, म्हणाले...

ड्रेसिंग रुम व्हिडीओ

वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये द्रविड आणि विराट दिसयातेय.

राहुल द्रविड यांनी ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं. त्यावेळी त्यांनी विराटवर मोठी जबाबदारी सोपवली.

रेड बॉलची ट्रॉफी

आपल्या तीन व्हाईट बॉल ट्रॉफी झाल्या आहेत, आता रेड बॉलची ट्रॉफी घेऊन ये, असं राहुल द्रविड विराटला सांगताना दिसले.

वर्ल्ड कप

टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप, टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

मात्र, टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकता आली नाही. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन व्हा, असा उपदेश द्रविड यांनी दिलाय.

मुख्य प्रशिक्षक

दरम्यान, राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला असल्याने आता त्यांनी विराटच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे.

VIEW ALL

Read Next Story