राशिद खानकडे इतिहास रचण्याची संधी

राशिद 'हा' मोठा रेकॉर्ड मोडणार?

मुंबई vs गुजरात

आयपीएलचा दुसरा क्वॉलिफायर सामना मुंबई आणि गुजरात या दोन संघात खेळला जाणार आहे.

खास रेकॉर्ड

गुजरातच्या फॅन्सच्या नजरा या सामन्यात राशिदकडे असणार आहे. त्याला कारण एक खास रेकॉर्ड

स्पिनर म्हणून सर्वाधिक विकेट

राशिद खान याने जर सामन्यात आणखी तीन विकेट घेतल्या. तर तो आयपीएलमध्ये स्पिनर म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज बनणार आहे.

युझी चहल

युझी चहलच्या नावावर 27 विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे. 2022 मध्ये त्याने पराक्रम गाजवला होता.

राशिदची करामत

यंदाच्या आयपीएलमध्ये राशिदने 17 सामन्यात 7.91 च्या इकोनॉमी रेटने 25 विकेट नावावर केल्या आहेत.

मोहम्मद शमी

गुजरातच्या मोहम्मद शमीच्या नावावर सध्या 26 विकेटचा घेण्याचा रेकॉर्ड आहे. शमी देखील आयपीएलचा रेकॉर्ड मोडू शकतो.

32 विकेट्सचा रेकॉर्ड

ड्वेन ब्रावो आणि हर्षल पटेल यांच्या नावावर आयपीएलमधील 32 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.

VIEW ALL

Read Next Story