कॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार

Published by: Zee Team | Jun 13, 2024

सुपर 8 मध्ये एन्ट्री

टीम इंडियाने साखळी फेरीतील दमदार कामगिरीनंतर आता सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे. साखळी फेरीत एक सामना अद्याप बाकी आहे.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

वेस्ट इंडिजला रवाना

साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला आगामी सामन्यांसाठी रवाना होईल. अशातच मोठी माहिती समोर आलीये.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

राखीव खेळाडू

कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर दोन राखीव खेळाडूंना मायदेशी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आलीये.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

शुभमन आणि आवेश

कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल आणि आवेश खान यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

रिंकू आणि खलील

तर रिंकू सिंग आणि खलील अहमद यांना संघासोबत वेस्ट इंडिजला जावं लागणार आहे. टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतलाय.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

बाकावरचं वजन

साखळी सामन्यानंतर शुभमन आणि आवेशला रिलीज करण्याचा प्लॅन नव्हता. परंतू सध्याचं बाकावरचं वजन पाहता, हा निर्णय घेण्यात आलाय.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

17 खेळाडू

दरम्यान, टीम इंडिया आता 17 खेळाडूंसोबत आगामी वर्ल्ड कप विजयाची वाटचाल पूर्ण करणार आहे.

Published by: Zee Team | Jun 13, 2024

VIEW ALL

Read Next Story