ना वानखेडे ना मोहाली

रोहित शर्मा म्हणतो, 'हे' ग्राऊंड मला लय आवडतं!

वर्ल्ड कप

यंदा भारतात खेळवला जाणारा वर्ल्ड कप आता फक्त 2 आठवड्यावर येऊन ठेपला आहे.

टीम इंडिया

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी वर्ल्ड कप खेळेल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.

आवडतं मैदान

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा त्याच्या आवडत्या मैदानावर देखील खेळणार आहे. रोहितचं आवडतं मैदान कोणतंय? माहितीये का?

ईडन गार्डन

ईडन गार्डन हे भारतातील माझे आवडते मैदान आहे, असं रोहित शर्मा म्हणतो.

India Vs South Africa

याच ईडन गार्डन मैदानात भारत आणि साऊथ अफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.

दिवाळीचं गिफ्ट

त्यावेळी येत्या 5 नोव्हेंबरला रोहित शर्मा दिवाळीचं गिफ्ट देणार का? असा सवाल विचारला जातोय.

VIEW ALL

Read Next Story