नताशा गप्प राहिली पण हार्दिक पांड्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याने आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकवला तरी पत्नी नताशाच्या मनाला पाझर फुटला नाही.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

मतभेद स्पष्ट

हार्दिक पांड्यासाठी नताशाने एकही पोस्ट न केल्याने त्यांच्यातील मतभेद स्पष्ट झाले आहेत. घटस्फोटाच्या चर्चेला देखील उधाण आलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

पांड्याच्या कामगिरीचं कौतूक

नताशाने पांड्यासाठी पोस्ट केली नसली तरी काय झालं..! एका अभिनेत्रीने पोस्ट करत पांड्याच्या कामगिरीचं कौतूक केलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

हार्दिक पांड्यासाठी पोस्ट

रशियन अभिनेत्री आणि मॉडेल एलेना टुटेजा हिने हार्दिक पांड्यासाठी पोस्ट केली. हार्दिक तुझ्यामुळे आमची मान उंच झालीये, असं एलेनाने म्हटलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

जाहिरात शूट

एलेना टुटेजा हिने हार्दिक पांड्यासोबत एक जाहिरात शूट केली होती. तेव्हापासून दोघं एकमेकांना ओळखतात.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

हिंदी चित्रपट

रशियन अभिनेत्री एलेना टुटेजा हिने अनेक हिंदी चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

हिंदी माझी दुसरी भाषा

एलेना टुटेजा आता ती 'प्यार तूने क्या किया' मध्ये दिसणार आहे. हिंदी माझी दुसरी भाषा आहे, असंएलेना टुटेजाने म्हटलं होतं.

Published by: Saurabh Talekar | Jul 09, 2024

VIEW ALL

Read Next Story