थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..!

वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी

टीम इंडियामध्ये संधी

गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियात स्थान मिळण्याची प्रतिक्षा करणाऱ्या संजू सॅमसनला अखेर टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे.

वनडे संघात पुनरागमन

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात पुनरागमन केलंय.

विकेटकिपर

भारतीय संघात संजू सॅमसन आणि इशान किशन असे दोन विकेटकिपर आहेत.

खास तयारी

येत्या 27 जुलैपासून दोन्ही देशात वनडे सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता संजू खास तयारी करताना दिसतोय.

कसून तयारी

संजू सॅमसनने जीममधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तो कसून तयारी करत असल्याचं दिसत आहे.

सलामीची जबाबदारी

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली यांच्या खांद्यावर सलामीची जबाबदारी असेल.

मिडल ऑर्डर

तर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) कडवी टक्कर देतील.

ऑलराऊंडर्स

शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या ऑलराऊंडर्सला संधी मिळाली आहे.

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, या फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलंय.

गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी

जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार यांच्यावर गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी असेल.

VIEW ALL

Read Next Story