IPL 2024 : विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

आयपीएल 2024

सर्वांना उत्सुकता असेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामास येत्या 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी आता खेळाडू देखील तयार झालेत.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

आरसीबी

गेल्या 16 वर्षात एकदाही आयसीबीला आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी आरसीबी जिंकेल अशी आशा आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

सुरेश रैना

अशातच आता कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

विराट पात्र

विराट कोहली नक्कीच आयपीएल ट्रॉफीला पात्र आहे. त्याने भारतीय संघ आणि आरसीबीसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे, असं सुरेश रैना म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

प्रेम आणि यश

विराट कोहलीसला आरसीबीमध्ये खूप प्रेम आणि यश मिळालंय आणि त्याचे चाहते यासाठी पात्र आहेत, असंही रैना म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

कोहलीचा फॅन

माझा मुलगा देखील विराट कोहलीचा फॅन आहे. त्याने नेहमी त्याबद्दल उत्सुकता असते, असंही रैना म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

लॉकी फर्ग्युसन

दरम्यान, आरसीबीचा संघात आता लॉकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या खेळाडूंचा समावेश झाला आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 27, 2024

VIEW ALL

Read Next Story