टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह बाबा बनलाय. त्याची पत्नी संजना गणेशनने 4 सप्टेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला.

संजना गणेशन ही व्यवसायाने स्पोर्ट्स अँकर आणइ मॉडेल आहे. तीने इंजिनिअरिंगची डिग्रीही मिळवली आहे.

एका रिपोर्ट नुसार संजना गणेशन कमाईच्या बाबतीत बुमरहापेक्षा जराही कमी नाही. तिचं नेटवर्थ 5 ते 10 कोटी रुपये इतकं आहे.

संजना गणेशन एक शो होस्ट करण्यासाठी जवळपास तीस लाख रुपये घेते. शिवाय मॉडलिंगध्ये एका कार्यक्रमाचे तिला दहा लाख रुपये मिळतात.

संजनाने इंजिनिअरिंगची डीग्री घेतली. पण तीने मॉडलिंगचं करिअर निवडलं. 2013 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनिस्टमध्ये होती.

संजनाचे वडिल हे मॅनजमेंट गुरु आहेत. तर आई वकिल आणि फिटनेस कोच आहे. संजनाला एक बहिण असून ती डेंटिस्ट आहे.

VIEW ALL

Read Next Story