आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारे हे आहेत फलंदाज.

विराट कोहलीने 2014 साली आशिया कपमध्ये बांग्लादेश विरुद्ध 136 धावांची आक्रमक खेळी केली होती.

1. विराट कोहली

विराट कोहलीने 2012 साली खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची धुव्वादार खेळी करत अव्वल स्थानी आपल्या नावाची नोंद केली आहे.

2. मुश्फिकुर रहीम

बांग्लादेशच्या मुश्फिकुर रहीम ने 2018 साली खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध 144 धावांची खेळी केली होती.

3. युनिस खान

2004 साली खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या युनिस खान ने हॉन्गकॉन्ग विरुद्ध 144 धावांची खेळी केली होती.

4. शोएब मलिक

2004 साली आशिया कपमध्ये शोएब मलिक ने भारताविरुद्ध 127 चेंडूत 143 धावा केल्या होत्या.

5. सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 2000 सालच्या आशिया कपमध्ये बांग्लादेश विरुद्ध 135 धावांची खेळी केली होती.

अर्जुन राणातुंगा

श्रीलंकेच्या अर्जुन राणातुंगा ने 1997 सालच्या आशिया कपमध्ये भारताविरुद्ध 131 धावांची नाबाद खेळी केली होती.

VIEW ALL

Read Next Story