बर्थडे बॉय Babar Azam ला विराट कोहलीने दिलं खास गिफ्ट!

Published by: Zee Team | Oct 14, 2023

पाकिस्तानचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने फक्त 30 ओव्हरमध्ये 192 धावांचं आव्हान पूर्ण केलं.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

रोहित शर्मा

भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने 86 धावांची धुंवाधार खेळी केली तर विराट कोहली अन् श्रेयस अय्यरने त्याला साथ दिली.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

विराट कोहली अन् बाबर आझम

सामन्यानंतर दोन्ही देशाच्या खेळाडूंमधील प्रेम दिसून आलं. सामना झाल्यानंतर विराट कोहली अन् बाबर आझम यांनी भेट घेतली.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

जर्सी

भेटीवेळी विराट कोहलीने बाबरला त्याचा साईन केलेली जर्सी गिफ्ट केली. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला बर्थडे असलेल्या बाबरसाठी हे बर्थडे गिफ्टपेक्षा छोटी गोष्ट नव्हती.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

चर्चा

सामना झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी चर्चा केली अन् आगामी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

एकमेव अर्धशतक

आजच्या सामन्यात कॅप्टन बाबर आझमने दमदार अर्धशतक ठोकलं. पाकिस्तानकडून बाबरच्या बॅटमधून निघालेलं एकमेव अर्धशतक होतं.

Published by: Zee Team | Oct 14, 2023

VIEW ALL

Read Next Story