आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज कोणते?

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

विराट कोहली

आरसीबीचा स्टार प्लेयर विराट कोहली याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकली आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

8 शतकं

विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली, तर संपूर्ण टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 9 शतकं आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

ख्रिस गेल

विराटनंतर आरसीबीकडून खेळणारा माजी खेळाडू ख्रिस गेलचा नंबर लागतो. त्याने एकूण 6 शतकं ठोकली आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

जॉस बटलर

तर राजस्थान रॉयल्सकडून आक्रमक खेळी करणारा जॉस बटलर याच्या नावावर 5 आयपीएलच्या सेंच्युरी आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

केएल राहुल

लखनऊचा कॅप्टन केएल राहुल देखील या यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्याने एकूण 4 शतकं झळकावली आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

डेव्हिड वॉर्नर

गेली 14 वर्ष आयपीएलमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर एकणू 4 आयपीएल शतकं आहेत.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

शेन वॉट्सन

तर शेन वॉट्सन याच्या खात्यात 4 आयपीएल सेंच्युरी आहेत. राजस्थान आणि चेन्नईकडून शेनने कारकीर्द गाजवली आहे.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

VIEW ALL

Read Next Story