आयकॉनिक जर्सी, ज्या क्रिकेट-फुटबॉलमधून रिटायर्ड झाल्या

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

टीम्स आपल्या प्रतिष्ठीत खेळाडूंना मानवंदना देण्यासाठी रिटायर्ड जर्सी नंबर जाहीर करते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

1994 मध्ये शिकागो बुल्सने एनबीएचा दिग्गज मायकल जॉर्डनचा 23 नंबर रिटायर्ड केला.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

भारतीय क्रिकेटमध्येही या परंपरेचे पालन केले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

बीसीसीआयने 7 नंबर जर्सी रिटायर्ड केली. एमएस धोनीने 7 नंबरची जर्सी घातली होती.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

2020 मध्ये रिटायर्ड होण्याआधीने धोनीने आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी जिंकून दिल्या.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला, ज्याला हा सन्मान देण्यात आला.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

मास्टर ब्लास्टरने आपल्या शानदार करिअरमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

भारतीय खेळाडू जर्सीवर 7 आणि 10 नंबर निवडू शकत नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

महान डिएगो मारडोना श्रद्धांजली म्हणून इटालियन क्लब नेपोलीने जर्सी क्रं. 10 रिटायर्ड केला.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

डच दिग्गज अजाक्सने 14 नंबर सोडला. जो जोहान क्रूफसाठी प्रतिष्ठीत होता.

Published by: Pravin Dabholkar | Dec 16, 2023

VIEW ALL

Read Next Story