युवराज सिंग दुसऱ्यांदा झाला बाबा

इन्टाग्राम पोस्ट करत दिली गुड न्यूज; नावही ठरलं!

हेजल केच

माजी स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल केच यांनी गुड न्यूज दिली आहे.

राजकुमारीचे स्वागत

आम्ही आमच्या लहान राजकुमारीचे स्वागत झालंय, असं युवराज सिंगने इन्टाग्राम पोस्ट करत म्हटलं आहे.

कुटुंब पूर्ण

आमचे कुटुंब पूर्ण केल्यामुळे निद्रिस्त रात्री खूप आनंददायक बनल्या आहेत, असंही युवराज म्हणतो.

ऑरा

युवराजने यावेळी त्याच्या मुलीचं नाव देखील सांगितलं. युवी आणि हेजलने त्यांच्या मुलीचं नाव ऑरा असं ठेवलं आहे.

ओरियन

युवराज आणि हेजल यांचं लग्न 2016 ला झालं होतं. त्यांना ओरियन नावाचा मुलगा देखील आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

हृदयस्पर्शी बातमी ऐकताच त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबीयांकडून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

रेड हार्ट इमोजी

ऋचा चढ्ढा, सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग यासह अनेक सेलिब्रिटींनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story