युवराजने हिरा पारखला, 'या' खेळाडूला म्हटलं टी-20 वर्ल्ड कपचा हिरो..!

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला गौरवण्यात आलं.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

युवराज सिंग

2011 वनडे वर्ल्ड कपचा हिरो ठरलेल्या युवराज सिंगने मात्र यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचा खरा हिरा पारखला आहे.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

वर्ल्ड कपचा हिरो

युवराज सिंगने हार्दिक पांड्याचं कौतूक करत त्याला वर्ल्ड कपचा हिरो म्हणून संबोधलंय. तर बुमराहचंही कौतूक केलं.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

बुमराह

बुमराहने खऱ्या अर्थाने टीम इंडियाला गेममध्ये परत आणलं असं युवराज सिंगने म्हटलं आहे. तर रोहितला देखीळ शाब्बासकी दिली.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

अंडर प्रेशर

अंडर प्रेशर रोहित शर्मा कशी कॅप्टन्सी करतोय, हे पाहण्यासाठी अत्यंत उत्साही होतो, असंही युवराज म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

संघिक कामगिरी

टीम इंडियाने खऱ्या अर्थाने संघिक कामगिरी केली अन् वर्ल्ड कप जिंकवला, असं म्हणत युवराजने संपूर्ण संघाचं कौतूक केलंय.

Published by: Saurabh Talekar | Jun 30, 2024

VIEW ALL

Read Next Story