T20 वर्ल्डकपमध्ये गोल्डन डकवर आऊट होणारे भारतीय खेळाडू

Published by: Zee Team | Jun 21, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुध्द दिनेश कार्तिक 2007 मध्ये गोल्डन डकवर आऊट होणारा पहिला भारतीय खेळाडू होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मुरली विजय हा गोल्डन डकवर आऊट झाला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

आशिष नेहरा हा 2010 मध्ये ऑस्ट्रेलियासोबत खेळताना गोल्डन डकवर बाद झाला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

सुरेश रैना पाकिस्तानविरुध्द 2016 मध्ये गोल्डन डकवर बाद झाला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

रोहित शर्माही 2021 मध्ये पाकिस्तानविरुध्द बाद झाला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

रवींद्र जडेजा 2024 मध्ये पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात विकेट गमावला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

जसप्रीत बुमराहनेसुध्दा 2024 मध्ये गोल्डन डकवर विकेट गमावला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

विराट कोहली अमेरिकेविरुध्द गोल्डन डकवर बाद झाला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

VIEW ALL

Read Next Story