स्पीड नक्की वाढेल

हे साधे सोपे उपाय केल्याने वायफायचा स्पीड नक्कीच वाढेल यात शंका नाही.

किती डिव्हाइस कनेक्ट होणार हे ठरवा

राऊटच्या सेटींगमध्ये जाऊन एका वेळेस किती डिव्हाइस कनेक्ट होऊ शकतात हे तुम्ही निश्चित करु शकता. यामुळेही स्पीडवर बराच फरक पडतो.

रेंज येत नसेल तर

रेंज येत नसेल, स्पीड कमी असेल तर राऊटवरील अॅण्टीनाची दिशा बदलून पहावी. यामुळेही अनेकदा स्पीड वाढतो.

राऊटरजवळ या गोष्टी नको

तसेच राऊट कोणत्याही इलेक्ट्रीक डिव्हाइस जवळ ठेवणं टाळावं.

रेंज पोहचत नाही

अनेकदा भिंतीमधून वायफायची रेंज दुसरीकडे पास होत नाही. त्यामुळेच भिंतीजवळ वायफायचा राऊटर ठेऊ नये.

भिंतीजवळ राऊटर नको

घरातील वायफायचा राऊटर भिंतीजवळ अगदी चिटकवून ठेऊ नका. राऊटर भिंतीजवळ ठेवल्यास स्पीडवर परिणाम होतो.

अनेकांना ही गोष्ट ठाऊक नसते की...

अनेकांना या गोष्टीची कल्पना नसते पण वायफाय राऊटरच्या मागे रीसेटचं बटण असतं. या बटणाच्या मदतीने तुम्ही पूर्ण सप्लाय बंद न करता राऊटर रीसेट करता येतो.

राऊटर बंद करुन चालू करा

अनेक दिवस तुम्ही वायफायचा राऊटर बंद केला नसेल तो दिवस-रात्र सुरु असेल तो काही काळ तो बंद ठेऊन पुन्हा सुरु करा. असं केल्याने वायफायचा स्पीड काही प्रमाणात नक्कीच वाढतो.

अनेकदा घरातच कारण

अनेकदा वायफायचा वेग मंदावण्याचं कारण हे तुमच्या घरातच दडलेलं असू शकतं. अशावेळी ते कारण शोधणं आणि त्यावर उपाय करणं हाच पर्याय उत्तम ठरतो.

स्पीड कमी होण्याचं कारण...

नेहमीच वायफायचा स्पीड कमी होण्यासाठी इंटरनेटची सेवा पुरवणारा सर्व्हिस प्रोव्हाइडरकडूनच गोंधळ असेल असं नाही.

वायफायचा स्पीड वाढवण्याच्या ट्रीक्स

त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत वायफायचा स्पीड वाढवण्याच्या 6 खास ट्रीक्स...

मोक्याच्या क्षणी स्पीड जातो

अनेकदा महत्त्वाचं काम असतानाच घरातील वायफायचा स्पीड कमी होतो अन् मग आपली चिडचिड होते.

VIEW ALL

Read Next Story