स्वस्तात मस्त अन् भन्नाट! 500 रुपयांच्या आत मिळणारे Earphones

तुम्ही सुद्धा परवडणारे आणि चांगले फिचर्स असणारे इअरफोन शोधत असाल तर ही यादी पाहाच

उत्तम बेस असणारे इअरफोन

Realme Buds 2 Neo: उत्तम बेस असणाऱ्या इअरफोनच्या शोधात असाल तर रिअलमीचे बड्स 2 निओ हा चांगला पर्याय ठरु शकतो. हे इअरफोन 11.2 एमएमच्या डायनॅमिक ड्राइवरसहीत येतात.

या इअरफोन्सची किंमत किती?

रिअलमीचे बड्स 2 निओ इअरफोन Amazon च्या साईटवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत.

पॅसिव्ह नॉइस कॅन्सलेशन असणारे इअरफोन्स

boAt BassHeads 103: हे इन-इयर वायर्ड इअरफोन 10 एमएम जॅकसहीत येतात. या इअरफोनमध्ये पॅसिव्ह नॉइस कॅन्सलेशन आणि एक्स्ट्रा बासही आहे.

बोट कंपनीचे इअरफोन कितीला?

बोट कंपनीचे हे इअरफोन कंपनीच्या वेबसाईटवर 499 रुपयांना विकत घेता येतील.

बड्सच्या मागील बाजूस मॅगनेट

Realme Buds: रिअलमीचे बड्स हे उत्तम बेस असणारे इअरफोन आहेत. बड्सच्या मागील बाजूस मॅगनेट असल्याने गळ्यात लटकवले तरी या इअरफोनचा गुंता होत नाही.

प्रिमिअम वायर क्वालिटी अन् किंमत

प्रिमिअम वायर क्वालिटी असलेले रिअलमी बड्स कंपनीच्या वेबसाईटवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत.

व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी उत्तम इअरफोन्स

JBL C50HI, Wired in Ear Headphones with Mic: जेबीएल कंपनीचे हे इअरफोन माईकसहीत येतात. त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी एखाद्या स्वस्तात मस्त इअरफोनच्या शोधात असाल तर हा उत्तम पर्याय आहे.

C50Hi इअरफोन कितीला?

जेबीएलचे C50Hi इअरफोन 498 रुपयांना Amazon च्या वेबसाईठवर उपलब्ध आहेत.

इन-बिल्ट माइक असलेले इअरफोन

Mi Earphones Basic: या इअरफोनमध्ये इन-बिल्ट माइक देण्यात आला आहे. हे इअरफोन काळ्या, निळ्या आणि लाल रंगामध्ये उपलब्ध आहेत.

कितीला आहेत हे इअरफोन्स?

एमआयच्या वेबसाईटवर कंपनीचे हे बेसिक इअरफोन अवघ्या 429 रुपयांना उपलब्ध आहेत.

VIEW ALL

Read Next Story