1 वर्ष रिचार्जची गरज नाही, जाणून घ्या सर्वात स्वस्त प्लान!

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने अनेक प्लान्स आणलेयत. जे विविध किंमतीत उपलब्ध आहेत.

सर्वात कमी किंमतीत आणि 1 वर्षासाठी असलेल्या प्लानबद्दल जाणून घेऊया.

एअरटेलच्या वार्षिक प्लानमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वॅलिडीटी, फ्री कॉल्स आणि एसएमएस मिळतील.

एअरटेलचा हा रिचार्ज प्लान 1799 रुपयांचा आहे.

हा प्लान 365 दिवसांचा असून यात मोफत कॉल्स आणि एसएमएस मिळतात.

या प्लानमध्ये युजर्सला 24 जीबी इंटरनेट मिळेल. पण हा डेटा कधीही संपू शकतो.

यामध्ये 3600 एसएमएस मिळतील. जे कम्युनिकेशनसाठी उपयोगी येतील.

जिओचा असाच वार्षिक प्लान असून त्याची किंमत 1559 रुपये आहे. यामध्ये 24 जीबी डेटा आणि 336 दिवसांची वॅलिडीटी मिळते.

जिओचा असाच वार्षिक प्लान असून त्याची किंमत 1559 रुपये आहे. यामध्ये 24 जीबी डेटा आणि 336 दिवसांची वॅलिडीटी मिळते.

VIEW ALL

Read Next Story