'ही' जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी नातेसंबंध असतात महत्त्वाचे

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

अंकशास्त्र

अंक ज्योतिषवरून म्हणजेच जन्म तारखेवरून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य सगळ्या गोष्टी कळतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

मुलांक

प्रत्येक व्यक्तीचा एक मुळ अंक असतो. त्यानुसार त्यांच्यात वेगवेगळे गुण असतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

1 मुलांक

कोणाचा मुलांक हा 1 असतो? तर 1,10,19, 28 या दिवशी ज्यांचा वाढदिवस येतो त्यांचा मुळ अंक हा 1 असतो.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

यशस्वी

ज्यांचा मुलांक 1 असतो ते उच्च शिक्षण घेतात. अभ्यात खूप मेहनत घेतात आणि यशस्वी होतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

आरोग्य

या लोकांच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी कोणताही गंभीर आजार होत नाही. डोकं दुखी, मायग्रेस सारख्या समस्या त्यांना सतत उद्भवतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

स्वभाव

हे लोक प्रामाणिक, स्वाभिमानी, उत्सुक आणि आकर्षक असतात.

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

रिलेशनशिप

या लोकांना पार्टनर खूप चांगला भेटतो आणि इतकंच नाही तर ते खूप चांगल्या पद्धतीनं नातं देखील जपतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 02, 2024

VIEW ALL

Read Next Story