अमेझॉन, फ्लिपकार्टवर सेल, 200 रुपयांहून कमी दरात मिळतील 'हे' गॅजेट्स

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे. ज्यात तुम्हाला 200 रुपयांहून कमी किंमतीत 5 गॅझेट्स मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

लॅपटॉप, मॉनिटर स्वच्छ करण्यासाठी क्लिन कीट तुम्हाला उपयोगी येईल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

या किटने 7 कामे होतील. याची किंमत 180 रुपये इतकी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

काही लिहायच, रेखाटायचं असेल तर रायटींग पॅड एक चांगला पर्याय आहे. यासोबत तुम्हाला एक पेन मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

हे रायटिंग पॅड अमेझॉनवर तुम्हाला 130 रुपयांना मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

ब्रॅण्डेड वायरलेस माऊस तुम्हाला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

फ्लिपकार्टवर 8 जीबीचा पेन ड्राइव्ह तुम्हाला 200 रुपयांना मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

एक यूएसबी 4 डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकेल.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

फ्लिपकार्टवर ऑफरमध्ये ही यूएसबी 190 रुपयांना मिळेल. अन्यथा यासाठी 250 रुपये मोजावे लागतील.

Published by: Pravin Dabholkar | Sep 29, 2024

VIEW ALL

Read Next Story