स्मार्टफोन, होम अप्लायन्सेसवर 80% सूट; कुठे सुरुय ही मेगाऑफर?

Published by: Zee Team | Aug 03, 2024

अ‍ॅमेझॉन

ई कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर लवकरच ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरु होत आहे, जिथं अनेक प्रोडक्टवर सूट दिली जाणार आहे.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

ऑफर

6 ऑगस्टपासून या ऑफरला सुरुवात होणार असून, प्राईम मेंबरना या दिवसापासून सवलतीचा फायदा घेता येणार आहे. तर, सामान्य युजरना दुपारी 12 वाजल्यापासून सवलतीचा फायदा घेता येईल.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

एसबीआय

या सवलतीमध्ये एसबीआयच्या कार्डवर 10 टक्क्यांची वाढीव सूट दिली जाईल.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

प्रोडक्ट

अ‍ॅमेझॉनच्या या ऑफरमध्ये 99 रुपयांच्या हेडफोनपासून इतरही प्रोडक्टवर सवलती असतील. इथं स्मार्टफोन, मोबाईल आणि इतर गॅजेटचाही पर्याय उपलब्ध आहे.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

सुविधांचा फायदा

अ‍ॅमेझॉनच्या या ऑफरमध्ये युजरना एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआय अशा सुविधांचा फायदा घेता येणार आहे.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

फायर टीव्ही

अ‍ॅमेझॉन अॅलेक्सा, फायर टीव्ही चक्क 2599 रुपयांपासून उपलब्ध असून काही प्रोडक्टवर चक्क 80 टक्क्यांची सवलत असणार आहे.

Published by: Zee Team | Aug 03, 2024

VIEW ALL

Read Next Story