अनेकजण नवीन कार खरेदी करताना किंमत, फीचर्स आणि सर्वात जास्त मायलेजचा विचार करतात.
पहिल्या कारचे नाव मारुती सुझुकी सेलेरियो आहे. ही पेट्रोल कार आहे. ही एका लीटरमध्ये 25.24 किलोमीटर जाते.
दुसऱ्या नंबरवर येते मारुति सुजुकी वैगन आर. ही कार 1 लीटरमध्ये 24.35 किमीचे मायलेज देते.
तिसऱ्या नंबरवर होंडा सिटी कार येते. जी पेट्रोल इंजिनसह 24.1 किमी मायलेज देते.
मारुति एस-प्रेसो कारला अपडेटेड इंजिन आहे. ही कार देखील 24.12 किमीचे मायलेज देते.
पाचव्या नंबरवर मारुति डिजायर कार येते. ही कार पेट्रोल इंजिनसह येते. तसेच ही कार 22.41 किमीचे मायलेज देते.