सणासुदीच्या काळात 5 लाख रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करा 'या' कार

पुढील 3 महिन्यांमध्ये सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होणार आहे. ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

Maruti Suzuki Alto K10 या कारची किंमत 3 लाख 99 हजार रुपयांपासून सुरु होते.

Renault KWID या कारची सुरुवातीची किंमत 4 लाख 69 हजार रुपये आहे.

Maruti Suzuki S-Presso कारची किंमत 4 लाख 26 हजार रुपये आहे.

याशिवाय तुम्ही Maruti Suzuki Celerio देखील खरेदी करू शकता. या कारची किंमत 4 लाख 65 हजार रुपये आहे.

या कार सर्वात स्वस्त असून त्यांचे मायलेज देखील खूप चांगले आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या कार खूप बेस्ट ठरू शकतात.

VIEW ALL

Read Next Story