'या' भारतीय क्रिकेटर्सच्या मुलींची युनिक नाव माहितीयेत का?

22 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची युनिक नाव जाणून घेऊयात.

अखिरा आणि आध्या :

भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला दोन मुली असून त्यांची नाव 'अखिरा आणि आध्या' अशी आहेत.

अरियाना :

भारताचा माजी क्रिकेटर आशिष नेहरा याच्या मुलीचे नाव 'अरियाना' असं आहे.

ग्रेसिया :

माजी फलंदाज सुरेश रैनाच्या लाडक्या लेकीचे नाव 'ग्रेसिया' असं आहे.

सामायरा :

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या लेकीचं नाव ' सामायरा' असून तिला 'सॅमी' या टोपणनावाने हाक मारतात.

सना :

माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मुलीचं नाव 'सना' असं आहे.

आर्या :

क्रिकेटर अजिंक्य रहाणेच्या लाडक्या लेकीचं नाव 'आर्या' असं आहे.

आझीन आणि अनाइझा

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या मुलीचे नाव 'आझीन आणि अनाइझा' अशी आहेत.

अमिया :

भारताला पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांच्या मुलीचं नाव 'अमिया' असं आहे.

वामिका :

विराट कोहलीच्या मुलीचे नाव 'वामिका' असं आहे.

VIEW ALL

Read Next Story