मृत व्यक्तीच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचे लॉक उघडणे शक्य आहे का.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचं लॉक उघडणे अशक्य आहे.
मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या बोटांच्या ठशांमध्ये बदल होतात.
मृत्यूनंतर शरीरातील इलेक्ट्रिकल कंडक्टेन्स बंद पडतात.
मोबाईलमधील फिंगरप्रिंट सेंसर हे इलेक्ट्रिकल कंडक्टेन्समुळे कार्यन्वित असतात.
मृत्यूनंतर शरीरातील चेतना बंद पडतात. मोबाईलमधील फिंगरप्रिंट सेंसर काम करत नाहीत.
मोबाईलमधील सेंसर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे डिटेक्ट करत नाहीत.