चीनमध्ये HMPV हा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. यामुळे भारतात देखील तणाव वाढला आहे.
रिपोर्टनुसार, चीनमध्ये या व्हायरसने अनेक लोक त्रस्त आहेत. रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.
HMPV हा व्हायरस कोरोना सारखाच गंभीर असू शकतो असा दावा केला जात आहे.
यामुळे व्हायरसमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी उद्भवू शकते.
HMPV हा मुले आणि वृद्धांवर हल्ला करतो. यामध्ये खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
घसा दुखणे, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप, थंडी, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे आहेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)