Katrina Kaif:'गुड न्यूज कधी?' विकी कौशलने दिलं 'असं' उत्तर

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

बॉलिवूड स्टार विकी कौशल लवकरच 'बॅड न्यूज' मध्ये दिसणार आहे. तृप्ती डिमरी त्याच्यासोबत लीड रोलमध्ये दिसेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला असून विकी कौशल त्यात पित्याच्या भूमिकेत दिसतोय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

रियल लाईफमध्ये तू वडील कधी होणार? असा प्रश्न त्याला पॅप्सने विचारला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

पापाराजी विकी, तृप्ती आणि एमीचे फोटो क्लिक करत होते.बॅड न्यूज तर दिली पण गुड न्यूज कधी देणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

यावर विक्की म्हणाला, तुला मी सर्वात आधी गुड न्यूज सांगेन. यावर तृप्ती आणि एमी जोरात हसायला लागले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

यानंतर एका पॅप्सची चप्पल निघाली. त्याची विकीने खिल्ली उडवली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

काही दिवसांपुर्वी कॅटरिना एअरपोर्टवर दिसली होती. तेव्हा तिने खूप सैल कपडे परिधान केले होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

विकी आणि कतरिना आपलं रिलेशन एन्जॉय करताय. काही दिवसांपुर्वीच ते लंडनवरुन परतले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

कतरिना सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

याआधी कतरिना मेरी ख्रिसमस सिनेमात दिसली होती.

Published by: Pravin Dabholkar | Jun 29, 2024

VIEW ALL

Read Next Story