जर तुम्ही देखली सार्वजनिक Wi-Fi वापरत असाल तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून डेटा एन्क्रिप्ट करा.
तसेच सार्वजनिक Wi-Fi शी ऑटो कनेक्ट करण्याचा पर्याय बंद करा.
त्यासोबतच ब्राउजिंग करताना वेबसाईटवर https:// ने सुरुवात होते का ते पहा.
सार्वजनिक Wi-Fi वापरत असताना ऑनलाईन पेमेंट कधीच करू नका.
तसेच हॅकिंगपासून वाचण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील फायरवॉल आणि अँटीव्हायरस चालू ठेवा.
नेटवर्क वापरत असताना शेअरिंग आणि ब्लूटूथ बंद ठेवा. तसेच बँक खाते आणि इतर महत्त्वाच्या अॅपसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करा.