असे खूप लोक आहेत जे मद्यपान किंवा दारु पिण्याची सवय सोडायची आहे. पण ते मद्यपान सोडू शकत नाही.
आज अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमची मद्यपानाची सवय निघून जाईल.
मद्यपान सोडण्यासाठी अश्वगंधाचं चूर्ण खूप चांगला रामबाण आहे. रोज एक चमचा अश्वगंधाचं चूर्ण झोपण्या आधी कोमट पाण्यात टाकून प्या.
रोज रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्यानं दारू पिण्याची सवय जाते.
गाजरचा ज्युस तुमची मद्यपानाची सवय सोडण्यासाठी फायदेकारक ठरेल.
जेव्हा दारु पिण्याची इच्छा होईल तेव्हा मनुके खा. त्यानं मद्यपान करण्याची इच्छा होत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)