फ्लिपकार्टची दिवाळी ऑफर! 11 हजार 999 ला मिळतोय Moto चा हा तगडा स्मार्टफोन

Pravin Dabholkar
Oct 22,2024


फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये मोटोरोला G45 5G मूळ किंमतीपेक्षाही मोठ्या सवलतीवर मिळतोय.


ज्यामध्ये चांगले विज्युअल्स आणि गेमिंग अनुभव मिळेल.


यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s जेन 3 प्रोफेसर आहे. यात चांगली कनेक्टीव्हीटी मिळतेय.


यात 50 एमपी ट्रीपल कॅमेरा दिलाय. ज्यात हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करता येतील.


यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. जे मायक्रो एसडी कार्डने वाढवू शकतो.


यामध्ये 5000 एमपीची मोठी बॅटरी आहे. ज्याची बॅटरी लाइफ खूप मोठी आहे.


यामध्ये अॅण्ड्रॉइड 13 आहे. ज्यामध्ये लेटेस्ट फिचर्स आणि सिक्योरीटी मिळते.


यामध्ये एक्सचेंज ऑफर आणि बॅंक डिस्काऊंटदेखील देण्यात आलाय. ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होईल.


यामध्ये 5जी कनेक्टिव्हीटी आणि इतर प्रिमियम फिचर्स आहेत. हा फोन तुम्हाला 12 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय.

VIEW ALL

Read Next Story