जगभरात लाखो भाषा बोलल्या जातात. मात्र, एका देशात इतकी भाषा बोलली जाते की ही भाषा शिकताना बोबडी वळते.
भारतातील तेलगू भाषा देखील जगातील अवघड भाषापैंकी एक आहे. ही भाषा देखील शिकण्यासाठी फार कठीण आहे.
कोरियन भाषेचा सामवेश कठीण भाषांच्या यादीत होतो.
व्हिएतनामी भाषा देखील कठीण भाषांपैकी एक आहे.
मध्य पूर्व आणि आफ्रिकेत अरबी भाषा अत्यंत लोकप्रिय आहे. अरबी भाषा शिकण्यासाठी दोन वर्षे लागू शकतात.
चीनमधील मंदारिन भाषा मंदारिन जगातील सर्वात कठीण भाषा मानली जाते.
मंदारिन भाषेची लीपी खूपच अवघड आहे. यामुळे चीनी लोकांना देखील या भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठिण आहे.