भारत नाही तर मोबाईल फोनच्या वापरात 'हा' देश आहे नंबर 1

Diksha Patil
Nov 01,2024


मोबाईन फोन ही सगळ्यांची गरज झाली आहे. प्रत्येकाच्या हातात फोन हा असतोच.


लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करण्यात येतो.


कोणत्या देशात सगळ्यात जास्त मोबाईल फोनचा वापर होतो? चला तर जाणून घेऊया त्या देशाविषयी...


जगात फोनचा सगळ्यात जास्त वापर हा चीनमध्ये करण्यात येतो.


तर मोबाईलच्या वापराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.


मोबाईलच्या जास्त वापरानं डोळ्यांच्या समस्या, डोके दुखी आणि झोप न येणे सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story