मोबाईल आणि इंटरनेटचा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या...

Published by: Zee Team | Feb 18, 2024

मोबाईल

मोबाईलचे पूर्ण नाव मॉडिफाइड ऑपरेशन बाइट इंटीग्रेशन लिमिटेड एनर्जी आहे. मोबाईलचा वापर संवाद साधण्यासाठी केला जातो. या उपकरणामुळे माहितीची देवाण घेवाण करता येते.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

गुगल

गुगलचे पूर्ण नाव ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ आहे. गुगलच्या माध्यमातून आपल्या हवी असलेली माहिती आपण काही क्षणात मिळवू शकतो.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

इंटरनेट

इंटरनेटचे पूर्ण नाव इंटरकनेक्टेड नेटवर्क आहे. इंटरनेटमुळे आपण एकाचवेळेस अनेक ठिकाणची माहिती प्राप्त करु शकतो.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

कंम्प्युटर

कंम्प्युटरचे पूर्ण नाव कॉमन ऑपरेटिंग मशीन आहे. कंम्प्युटर एक मशीन आहे ज्यात हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअर या सिस्टीमचा वापर करुन जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीशी व माहितीशी आपण जोडलो जातो.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

ओटीटी

ओटीटीचे पूर्ण नाव ओव्हर द टॉप आहे. हल्ली लोकं मोठ्या प्रमाणात मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स, झी फाईव्ह, जिओ सिनेमा, अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

सॅटलाईट

सॅटलाईटचे पूर्ण नाव सायंस अॅंड टेक्नोलॉजी एनरिचिंग लाइफलॉंग लीडरशीप इन टुमॉरो एंडवर्स आहे. सॅटलाईटच्या माध्यमातून आपण शेजारील देशांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवू शकतो.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

लॅपटॉप

विद्यार्थी असो की व्यावसायिक लॅपटॉप प्रत्येकासाठी एक आवश्यक गॅझेट बनले आहे. लॅपटॉपचा फुल फॉर्म हा लाईटवेट अॅनालिटीकल प्लॅटफॉर्म टोटल ऑप्टिमाइज आहे.

Published by: Zee Team | Feb 18, 2024

VIEW ALL

Read Next Story