50MP कॅमेरा, 10 हजारांपेक्षा कमी किंमत... पाहा तुमच्या मनासारख्या फोनची लिस्ट

Published by: Zee Team | Nov 21, 2023

विशेषता चांगला स्पीड, चांगला कॅमेरा असलेला पण 10 हजार रुपयांच्या आत किंमत असलेला फोन घ्यायचा असतो.

Published by: Zee Team | Nov 21, 2023

Samsung Galaxy F13 हा स्मार्टफोन Samsung च्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 8199 रुपये आहे. 50MP चा रिअर कॅमेरा या फोनला आहे.

Published by: Zee Team | Nov 21, 2023

याशिवाय 50MP चा प्रायमरी कॅमरा आहे. 6000mAh ची बॅटरी असून 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. 8GB रॅमसहित हा फोन येतो.

Published by: Zee Team | Nov 21, 2023

Redmi 12 Croma स्टोरवर 9,299 रुपयात लिस्टेड आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 4GB Ram, 128GB चं इंटरनल स्टोरेज आहे.

Published by: Zee Team | Nov 21, 2023

Nokia C32 हा फोन भारतात मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला. Amazon वर या फोनची किंमत 8499 रुपये इतकी आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 50MP कॅमेरा हे या फोनंच वैशिष्ट्य आहे

Published by: Zee Team | Nov 21, 2023

Realme C53 या फोनमध्ये तब्बल 108MP कॅमेरा देण्यात आला आहे. आणि या फोनची किंमत अवघी 9790 रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Nov 21, 2023

VIEW ALL

Read Next Story