दमदार फिचर्ससोबत फेब्रुवारीत लॉंच होणार 'हे' 8 स्मार्टफोन

Published by: Zee Team | Feb 02, 2024

जर तुम्ही नवीन फोन घेणार असाल, तर थोडा धीर धरा...

Published by: Zee Team | Feb 02, 2024

कारण नवीन फिचर्ससह फेब्रुवारीमध्ये 'या' कंपन्यांचे स्मार्टफोन लवकरचं लॉंच होणार आहेत.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

Samsung Galaxy S23 सीरीज ते OnePlus 11 हे दमदार फिचर्ससोबत फोन बाजारात येणार आहेत.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

Realme GT Neo 5

येत्या काही दिवसांत Realme GT Neo 5 फोन येणार असून बा फोन 9 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

Oppo Reno 8T

जर तुम्हाला चांगल्या फोनचा कॅमेरा हवा असेल तर Oppo Reno 8T च्या मागे 108 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

Vivo X90 Series

Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ हे स्मार्टफोन लाँच केले जातील.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

OnePlus 11

हा फोन 7 फेब्रुवारीला भारतात लॉंच होणार असून याला 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

iQoo Neo 7 5G

iQoo Neo 7 5G हा फोन 17 फेब्रुवारीला लॉंच होणार आहे.

Published by: Zee Team | Feb 02, 2024

Xiaomi 13 सीरिज

Xiaomi 13 मध्ये 6.36 इंचाची फ्लॅट अमोलेड स्क्रीन आहे, जी फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आहे. तर, Xiaomi 13 Pro व्हेरियंट मध्ये 6.73 इंचाचा QHD+ डिस्प्ले दिला आहे. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Feb 02, 2024

VIEW ALL

Read Next Story