भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 10 लाखांपेक्षा स्वस्त कार

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Maruti Suzuki Celerio

या कारची किंमत 5.50 ते 7 लाख असून ताशी 27 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Tata Tiago

या कारसाठी 4.50 ते 7.90 लाख मोजावे लागत असून, ताशी 26.40 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Maruti Suzuki Baleno (CNG)

या कारची किंमत 6.50 ते 9.70 लाख आहे. कारचा मायलेज ताशी 30.61 किमी आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Honda Amaze

या कारची किंमत 6.90 ते 9.70 लाख आहे. ही कार ताशी 25 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Hyundai Aura

या कारचा वेग ताशी 25 किमी आहे. कारसाठी 6.50 ते 9.50 लाख मोजावे लागतात.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Maruti Suzuki Alto 800

या कारची किंमत फक्त 3.30 ते 4.50 लाख आहे. ही कार तुम्हाला ताशी 22 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Maruti Suzuki Wagon R

मध्यमवर्गात प्रसिद्ध असणारी ही कार ताशी 22.5 किमी मायलेज देते. कारची किंमत 5.50 ते 7.20 लाख आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Renault Kwid

या कारची किंमत 4.70 ते 6 लाख आहे. ही कार ताशी 25 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Maruti Suzuki Ignis

या कारची किंमत 5.20 ते 7.70 लाख आहे. ही कार ताशी 21 किमीचा मायलेज देते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

Honda Jazz

ही कार ताशी 18 किमीचा मायलेज देते. कारची किंमत 8.10 ते 10.40 लाख आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

VIEW ALL

Read Next Story