सेक्सटॉर्शन काय? तुमच्यासोबत होऊ नये म्हणून काय कराल?

Published by: Zee Team | Oct 12, 2023

फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा किव्हा व्हिजिट करा.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक आहे त्यांना व्हिजिट द्या , कारण या वेबसाइ सुरक्षित असतात.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

लाल लॉक मार्क असलेल्या वेबसाइट्स उघडणे टाळा, त्या असुरक्षित असतात.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा करून घ्या.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

जर कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

अनोळखी व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करताना काळजी घ्या.

Published by: Zee Team | Oct 12, 2023

VIEW ALL

Read Next Story