Google search

Google वर दिसणाऱ्या I’m Feeling Lucky बटणाचा नेमका वापर काय?

गुगल सर्च

गुगलवर एखादी गोष्ट सर्च करत असताना सर्चबारच्याच खाली तिथं एक बटण आपल्याला दिसतं जे अनेकदा दुर्लक्षित राहतं.

I’m Feeling Lucky

I’m Feeling Lucky हेच ते बटण. त्यावर क्लिक केल्यावर नेमकं काय होतं तुम्हाला माहितीये?

शोध सोपा होतो

I’m Feeling Lucky वर क्लिक केलं असता तुमचा शोध अधिक सोपा होतो. थोडक्यात एखादा की वर्ड टाईप करून तुम्ही I’m Feeling Lucky वर क्लिक केलं तर गुगलवर असणाऱ्या सर्वात पहिल्या लिंकवर तुम्ही लँड होता.

गुगल डूडल

कोणताही कि वर्ड टाईप न करता तुम्ही या बटणावर क्लिक केलं तर तुम्ही थेट गुगल डूडलच्या दुनियेत पोहोचता. जिथं तुम्हाला त्याबाबतची सविस्तर माहिती मिळते.

पहिलं डूडल

गुगलचं सर्वात पहिलं डूडल 1998 मध्ये तयार करण्यात आलं होतं. जिथं युजर्सना ऑफिस मेसेज देण्यात आले होते.

खास दिवस

I’m Feeling Lucky वर क्लिक केल्यानंतर तुम्ही वाढदिवसाचे डूडलही पाहू शकता. तुमच्या वाढदिवसाची तारीख देऊन हा दिवस जगात आणखी कोणत्या कारणांसाठी खास आहे याचं उत्तर तुम्हाला तिथं मिळतं.

VIEW ALL

Read Next Story